मुंबई : हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय, हॉलिडेला आलेल्या लोकांना रिसॉर्टच्या स्टाफने धुतलंय, असं करण्याचं कारण समजू शकलेलं नाही, मात्र यावेळी काही बिकिनीवर असलेल्या महिलांनी मारहाणीचा विरोध केला आहे, तरीही रिसॉर्टच्या स्टाफने मारहाण करणे चालूच ठेवले आहे.