मुंबई - अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तींची वैशिष्ट्ये
1. या व्यक्ती स्वत:च्या सिद्धांतावर जगतात.
2. चुकीचे काम आणि चुकीच्या व्यक्तींपासून ही माणसे दूर राहतात.



3. साधी रहाणा आणि उच्च विचारसरणी हे यांच्या जीवनाचे सूत्र.
4. साधेपणामुळे अनेकदा या व्यक्तींना समस्या येतात.



5. सरळमार्गाने जगणे यांना आवडते.
6. अनेकदा टोचून बोलण्याच्या सवयीमुळे यांचे शत्रूही अधिक असतात. 



7. मान-सन्मान मिळवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरु असतात.