मुंबई : मद्यपान आरोग्यासाठी हानीकारक आहे आणि हे सर्व आपल्याला माहीत आहे. पण कधी कधी, काही गोष्टी अटळ असतात. दारु पिण्याने आपले आयुष्य उद्धवस्त होते. काहींना मद्यपान करुन वाहन चालविण्याची सवय असते. मात्र, दारुच्या नशेत गाडी चालविणे हा गंभीर गुन्हा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यपान करुन ड्रायव्हिंग चालविण्याचे काय दुष्परीणाम आपल्याला भोगावे लागतात, याबाबत सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ तयार केलाय. हा व्हीडिओ फेसबुकवर हीट होत आहे.