मुंबई : अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एस नावाच्या अक्षराची माणसे कशी असतात घ्या जाणून


ज्यांच्या नावाची सुरुवात एस अक्षरापासून होतात ते रचनात्मक असतात. प्रत्येक काम वेगळ्या ढंगात करण्याची त्यांना सवय असते. मात्र अनेकदा अशामुळे त्यांची कामे बिघडतातही.


अशा व्यक्ती बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक समस्या दूर करतात. आजूबाजूला घडत असलेल्यांची यांना माहिती असते. मित्रांशी हे नेहमी ईमानदार असतात. कधी कधी गैरसमजामुळे हे लोक फसतात.