तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना?
प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन
मुंबई : प्रेम आंधळं असत असं म्हटलं जात. त्यामुळे ते कधी कोणासोबत होईल सांगू शकत नाही.मात्र अनेकदा प्रेमात पडल्यावर आंधळेपणाने अशीही पाऊले उचलू नका ज्यामुळे भविष्यात त्रास होईल. तुम्हाला प्रेमात धोका तर मिळत नाहीये हे जाणून घ्या या ५ गोष्टींवरुन
१. तुमच्या जोडीदाराला केवळ रात्रीच्या वेळेस तुमची आठवण येते का? आपण ज्याच्यावर प्रेम करतो आणि काळजी घेतो त्यांच्यासाठी आपण वेळ काढतोच काढतो. मात्र तुमचा पार्टनर तुम्हाला केवळ रात्रीच्या वेळेस कॉल करत असेल तर सतर्क राहा.
२. सेक्सबाबतच्या मुद्द्यावर अधिक चर्चा करत असेल तर धोका ओळखा.
३. तुम्ही जर भविष्याबाबतच्या योजनांवर चर्चा करत असाल मात्र तुमचा पार्टनर लगेच विषय बदलतो.
४. जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरला भेटण्याची इच्छा व्यक्त करता तेव्हा रात्रीच्या वेळेस बाहेर फिरायला जाण्यासाठी तो जर सांगत असेल तर फिरायला जाण्यापूर्वी विचार करा.
५. तुमची सुंदरतेची सतत स्तुती करत असेल तर थोडी सावधानता बाळगा.