मुंबई :  लिनोओने नुकताच लॉन्च केलेल्या K3 Note स्मार्टफोनवर शानदार ऑफर देत आहे. या स्किममध्ये हा फोन १९९९ मध्ये मिळणार आहे. मार्केटमध्ये याची किंमत ९९९९ आहे. 


ही आहे ऑफर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lenovo K3 Note स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर आहे. हा ९९९९ रुपयांचा फोन १९९९मध्ये मिळविण्यासाठी तुमचा जुना फोन द्यावा लागणार आहे. 


Lenovo K3 Note चे फिचर 


- ५.५ इंचाचा फूल एचडी आयपीएस डिस्प्ले 
- १.७ गीगाहर्टस ६४ बीट मीडियाटेक ऑक्टाकोर प्रोसेसर 
- २ जीबी रॅम
- १६ जीबी इंटरनल मेमरी
- ३२ जीबी मायक्रोएसडी कार्ड मेमरी 
-एन्ड्रॉइड ५.० लॉलीपॉप 
- १३ मेगा पिक्सल ड्युअल एलईडी फ्लॅश कॅमेरा
- ५ एमपी फ्रंट कॅमेरा
- ४ जी एलईटी, ३ जी वाय फाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस कनेक्टीव्हीटी 
- ३००० एमएएच बॅटरी