नवी दिल्ली : मोटोरोलाने अखेर भारतात फुल मेटल बॉडी असलेला पहिला बजेट स्मार्टफोन मोटो एम लाँच केलाय. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच केलाय. या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासोबतच मोटोरोलाने अनेक ऑफर्सही दिल्यात. फ्लिपकार्टवरुन सिटी बँकच्या क्रेडिट कार्डने हा स्मार्टफोन खरेदी केल्यास 1000 रुपयांची सूट मिळेल. 


हे आहेत फीचर्स


5.5 इंचाचा डिस्प्ले
पी 15 प्रोसेसर
4 जीबी रॅम
64 जीबी इंटरनल मेमरीसह
256 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा
16 मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
3050mAh बॅटरी