`ब्लू है पानी पानी`वर आजीबाईंचे जबरदस्त ठुमके
हनीसिंगच्या ब्लू है पानी पानी गाण्यावर तरुणाईला थिरकताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल
मुंबई : हनीसिंगच्या ब्लू है पानी पानी गाण्यावर तरुणाईला थिरकताना आपण अनेकवेळा पाहिलं असेल, पण या गाण्यावर एका आजीबाईंनी जबरदस्त डान्स केला आहे. आजींच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
पाहा आजीबाईंचे ठुमके