नवी दिल्ली :  एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.त्यात एक महिला एका कपड्याच्या दुकानात सफाईने हजारो रुपयांचा माल चोरताना दिसत आहे. 


बातमीच्या खाली व्हिडिओ आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओ आगी प्रमाणे इंटरनेटवर व्हायरल होत असून त्याला तीन लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे. 


या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज मिळाले असून त्यात दोन महिला सफाईदारपणे एका कपड्याच्या दुकानातून मोठी कपड्यांची बॅग लंपास करताना दिसत आहेत.