नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना डोकं खाजवावं लागलं की हे कसं शक्य आहे. तुम्ही या फोटोला पाहताच कंफ्यूज झाले असाल. यामध्ये मुलाची आणि मुलाची स्थिती कशी आहे हे ओळखताच येत नाही आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा फोटोमागचं रहस्य



इंटरनेटवर हा फोटो व्हायरल झाला आहे. पण एका व्यक्तीने सांगितलं आहे की, मुलाने ब्लॅक अँड व्हाईट पँट घातली आहे. ज्यामुळे कंनफ्यूजन होत आहे.