पूजा बेदी आपल्या मुलीसोबत सेक्सविषयी बोलतेय....
मुंबई : अभिनेत्री पूजा बेदीचा आपल्या मुलीसोबतचा सेक्सविषयी बोलण्याचा तो व्हिडीओ व्हायरल होतोय, खरं म्हणजे भारतीय समाजात सेक्सविषयी बोलणं हे अजूनही योग्य समजलं जात नाही, पण पूजा बेदी आपल्या मुलीसोबत लैंगिक शिक्षणाबाबत बोलतेय, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.