नवी दिल्ली :  नोएडातील एका हॉटेलमध्ये तरूण जेवत असतात, तेवढ्यात एक सुंदर महिला तिथे आली. ती त्याच्याशी बोलायला लागते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोड्याच वेळात बोलण्या बोलण्यात मैत्री होते. महिला स्वतःला एकटी असल्याचे सांगते.  महिला पुरूषाला पर्सनल लाइफशी निगडीत काही प्रश्न विचारते. कुठे आला आहे. कुठे राहतो. 


महिलेची गुगली...


कोणाचे एकटेपण दूर करायला कसे वाटते. यावर तरूण म्हणतो, ही चांगली गोष्ट आहे की कोणाचा एकटेपणा घालवता येईल. तर ती युवकाला म्हणते की माझ्यासोबत याल का... मग महिला कारमध्ये घेऊन त्या युवकाला जाता... 


आणि काय होते हे फक्त... हा व्हिडिओ पाहिल्यावर कळेल...