नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी श्री दत्त बोर्डिंग
लालबाग आणि गणेश गल्ली यांच्या दरम्यान श्री दत्त बोर्डिंग हे हॉटेल आहे, दत्त बोर्डिंग हे फारच जुनं हॉटेल असलं.
मुंबई : लालबाग आणि गणेश गल्ली यांच्या दरम्यान श्री दत्त बोर्डिंग हे हॉटेल आहे, दत्त बोर्डिंग हे फारच जुनं हॉटेल असलं, तरी अजूनही आपली वर्षानुवर्षे जुनी चव टिकवून आहे. दत्त बोर्डिंगमध्ये कोकणी मसाल्यात बनलेले पदार्थ मिळतात. यात मासे आणि चिकनचाही समावेश आहे. खास फ्राय मासे आणि चिकन तसेच कोंबडी वडे यासाठी हे हॉटेस लोकप्रिय आहे. तेव्हा दत्त बोर्डिंगला नक्की भेट द्या.