मुंबई: सोनी इंडिया कंपनीने आपल्या प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली आहे. 'एक्सपीरिया एक्स' आणि 'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम' हे फोन आता बाजारात कमी किंमतीत उपल्ब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक्सपीरिया एक्स' हा 48,990 मध्ये बाजारात मिळतो पण आता त्या फोनची किंमत 38,990 इतकी होणार आहे. 'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम' हा फोन   55,990 ला बाजारात आहे, तर येत्या काही दिवसांमध्ये हा फोन 47,990 ला मिळणार आहे.


'एक्सपीरिया एक्स' स्मार्टफोनची वैशिष्टे:-


5 इंच फुल एचडी ट्रिल्यूमिनस डिस्पले


23 मेगापिक्सल रेयर आणि 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा


इंटर्नल मेमरी 63 जीबी आणि एक्सपांडेबल मेमरी 200 जीबी 


क्वालकॅाम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर लेंन्स             


3 जीबी रॅम आणि 6.0 मार्शमेलो अँन्ड्रॅाइड सिस्टम    सोनीच्या ह्या स्मार्टफोनची किंमत 10 हजार रुपयांनी कमी होणार 


2,620 एमएएच बॅटरी                           


'एक्सपीरिया झेड5 प्रीमियम'ची वैशिष्टे:-


5.5 इंचाचा फुल एचडी ट्रिल्यूमिनस डिस्पले 


23 मेगापिक्सल रेयर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा


इंटर्नल मेमरी 32 जीबी आणि एक्सपांडेबल मेमरी 200 जीबी 


क्वालकॅाम स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर लेंन्स 


3 जीबी रॅम आणि मार्शमेलो अँन्ड्रॅाइड सिस्टम 


3,430 एमएएच बॅटरी