नवी दिल्ली : हा आहे सुपरमॉमचा व्हिडीओ. हल्ली एका मुलाचा सांभाळ करण म्हणजे दमछाक आणणारी गोष्ट. ही गोष्ट एखादी आई चांगली सांगू शकेल. मात्र विचार करा एकाचवेळी चार लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आली तर. कसं जमेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. बातमीच्या खाली व्हिडीओ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र कॅनडाच्या सुपरमॉमने हे करुन दाखवलंय. कॅनडाच्या डॅन गिब्सनने दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केलाय. यात चार मस्तीखोर बाळांना कपडे घालताना तिची कशी दमछाक होतेय हे दाखवलेय. गेल्या सहा दिवसांत सहा कोटाहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.