महिलांच्या या गोष्टी पुरुषांना अधिक आकर्षित करतात
पुरुषांना महिलांची कोणती गोष्ट आवडते यावर अधिक जणांचे उत्तर महिलांची फिगर असे असेल. मात्र हीच गोष्ट पुरुषांना अधिक आकर्षित करते असे नाही.
मुंबई : पुरुषांना महिलांची कोणती गोष्ट आवडते यावर अधिक जणांचे उत्तर महिलांची फिगर असे असेल. मात्र हीच गोष्ट पुरुषांना अधिक आकर्षित करते असे नाही.
1. काही महिलांचे डोळे लुभावणारे असतात. त्यामुळे महिलांचे डोळे पुरुषांना आकर्षित करतात.
2. महिलांचे हसूही पुरुषांना आकर्षित करते. त्यामुळेच की काय बॉलीवूडमधील माधुरी, मधुबाला यांच्या हास्यावर दुनिया फिदा आहे.
3. महिलांचे सुंदर आणि लांब केस हेही पुरुषांना आकर्षित करतात.