मुंबई :  TVS कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या अकुला 310 सीसीचे इंजिन असलेली बाइक 2017ला लाँच करणार असल्याचे कंपनी सूत्रांकडून सांगण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्हीएस-बीएमडब्ल्यू या कंपन्यांच्या टाय-अपनंतर आमचे पहिले उत्पादन लाँच करण्यात येणार आहे. या स्पोर्टस् बाइकला मार्च 2017 मध्ये भारतात लाँच करण्यात येणार आहे, अशी माहिती टीव्हीएस मोटर्सचे सीएफओ मुरली यांनी दिली.


 बाइकचे फिचर्स 


– इंजिन – 313 सीसी असेल
– सिलिंडर – सिंगल सिलिंडर असेल
– पॉवर – 34 बीएचपी आणि 28 एनएम टार्क जनरेट करु शकते.
– गिअरबॉक्स – 6 स्पिड गिअरबॉक्स
– किंमत – अंदाजे 1 लाख 60 हजार रुपयांपासून 1 लाख 90 हजार रुपयांपर्यंत असेल