नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झालाय. यादरम्यान, पाकिस्तानी जर्नलिस्ट हामीदने पाकिस्तानी एअरफोर्सचे चार F-16 फायटर विमाने उडत असल्याचा दावा केलाय. त्यानंतर ट्विटरवर  F-16 ट्रेंड होऊ लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हामीद यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर भारतीयांकडून पाकिस्तानची चांगलीच खिल्ली उडवली जातेय.