3G स्मार्टफोनमध्ये वापरा जीओचं 4G सिम, करा एवढंच
रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता.
मुंबई : रिलायंस जिओ 4G सिम जरी लगेच मिळत असले तरी त्याला सपोर्ट करणारे 4G (एलटीई) हँडसेट देखील असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हला फ्रीमध्ये सिम कार्ड मिळालं असलं तरी त्यासाठी 4G हँडसेट आवश्यक आहे पण एक अशी ट्रीक आहे ज्यामुळे तुम्हाला 4 जी स्मार्टफोन घेण्याची गरज पडणार नाही. तुमच्या 3 जी हँडसेटमध्ये देखील तुम्ही हे सिम वापरु शकता.
पण यासाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्राईड 4.4 किटकॅट ओएस असणं गरजेचं आहे. एमेटीके इंजीनियरिंग मोड नावाचं अॅप्लिकेशनला तुम्हाला इंस्टॉल करावं लागेल. अॅप्लिकेशनमध्ये प्रिफर्ड नेटवर्क ऑप्शन ओपन करा. त्यामध्ये दिसणाऱ्या नेटवर्क्समध्ये जाऊन 4जी ला सिलेक्ट करा आणि सेव्ह म्हणा. आता तुमचा ३ जी स्मार्टफोन ४ जी नेटवर्कला सपोर्ट करेल.