COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : इंटरनेटच्या अधिक वापरामुळे स्मार्टफोनची बॅटरी पटकन उतरते. स्मार्टफोनमधील अॅपच्या अधिक वापरामुळे त्याची बॅटरी दीर्घकाळ टिकत नाही. त्यामुळे फोन सतत चार्ज करावा लागतो. हल्ली पोर्टेबल चार्जरमुळे प्रवासादरम्यान कुठेही चार्ज करणे सोपे झालेय. मात्र घरात वीज नाहीये त्यातही पोर्टेबल चार्जरही चार्ज केलेला नाही आणि तुमच्या फोनची बॅटरी डाऊन झालीये. अशा वेळी अजिबात चिंता करण्याची गरज नाहीये कारण एका लिंबाच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन चार्ज करु शकता. पाहा व्हिडीओत