VIDEO : कामावर झायला उशीर झायला... वाट लावतोय `फिरंगी` रिक्षावाला!
तुम्हाला एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचायचंय... म्हणून तुम्ही रिक्षासाठी रोडवर येऊन हात दाखवता... एक रिक्षा तुमच्या समोर येऊन थांबते...
मुंबई : तुम्हाला एखाद्या ठिकाणी लवकरात लवकर पोहचायचंय... म्हणून तुम्ही रिक्षासाठी रोडवर येऊन हात दाखवता... एक रिक्षा तुमच्या समोर येऊन थांबते... आणि तुम्ही सांगितलेल्या ठिकाणावर तोंड वाकडं करत रिक्षावाला निघून जातो... अशावेळी तुमची काय प्रतिक्रिया असेल?
आणि हाच रिक्षावाला एखादा परदेशी तरुण असेल तर... तर तुम्हाला खो खो करून थकेपर्यंत हसण्याशिवाय पर्याय उरणार नाही... खोटं वाटतंय तर हा व्हिडिओ पाहाच...