मुंबई : सियाचीन ग्लेशिअर स्थित एका सैन्याच्या चौकीवर हिमस्खलनात बर्फाखाली १० जवान गाडली गेली. यावेळी या चौकीत उपस्थित असलेले १० जवान शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय लष्कराचा जवान हणमंतप्पा कोप्पड १५० तास बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला होता, तरीही हणमंतप्पा कोप्पडला जिवंत बाहेर काढण्यात यश आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


सियाचीनमधलं वातावरण कसं असतं. कशा परिस्थितीत जवान तेथे राहतात. याची जाणीव करुण देणारा हा रेडिओचा व्हिडिओ ऐकाच. 


ऐका व्हिडिओ


 

 

Posted by Rj Naved on Thursday, February 11, 2016