मुंबई : आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा एखाद्या मॉलमध्ये किंवा शॉपमध्ये शॉपिंगला जाता तेव्हा... काय करता तर वस्तू उचलून घेता... त्यानंतर काऊंटरवर बिल भरता आणि मग बाहेर पडता... पण, आता 'अमेझॉन'नं टेक्नॉलॉजीच्या जगात एक पाऊल पुढे टाकलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अमेझॉन'च्या या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना आपल्या मोबाईलमध्ये अमेझॉन गो नावाचं अॅप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल... आणि आत पाऊल टाकून आपल्याला हव्या त्या वस्तूंची शॉपिंग करून बिल न भरता बाहेर पडता येणार आहे... 


कसं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ पाहा...