नवी दिल्ली : एक मुलगा भररस्त्यात एका मुलीला किस करण्याचा प्रयत्न करतो... तेही अनेकांदेखत... आणि कुणी तोंडातून चक्कार शब्दही काढत नाही... 


असाच एक प्रसंग घडलाय... आणि तो कॅमेऱ्यातही कैद झालाय. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे ते सांगता येत नाही पण हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

http://videodelivery.bhaskar.com/delivery/nat/2016/07/21/19_dbtv_girl_kiss_jk_201607210806_480k.mp4