VIDEO : सेलिब्रेशन... सेलिब्रेशन म्हणजे नेमकं काय?
एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.
मुंबई : एखाद्या सणाची खरी मजा असते ती आपल्या कुटुंबीयांसोबत, जवळच्या माणसांसोबत आनंद साजरी करण्याची... पण, बऱ्याच जणांना काही कारणास्तव ही मजा मिळत नाही.
दिवाळी जवळ आलीय... तुमच्याकडे दिवे आहेत... वेगवेगळ्या रंगांच्या लाईटस् आहेत... मिठाई आहे... पण, सण साजरा करण्यासाठी तुमची हक्काची माणसं नाहीत... काय चित्र असेल अशा वेळी... याचीच ही एक छोटी झलक... आपल्याकडे जे आहे त्याची किंमत आपल्याला समजायलाच हवी, नाही का?