मुंबई  : प्रत्येकामध्ये काहींना काही सुप्त गुण लपलेले असतात. कोणी चांगलं गायक असतो तर कोणी चांगला वक्ता. या आधी एका गायक चिमुरड्याचा आणि एका छोट्या राजकीय धुरंधराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता सध्या व्हायरल झालाय एका ढोलकी वादक चिमुरड्याचा व्हिडिओ.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय सुंदर प्रकारे ढोलकी वाजवणारा हा चिमुरडा तुमचं मन नक्की जिंकेल.


पाहा व्हिडिओ 


 

Awesome talent dholak vadak