मुंबई : व्हॅलेन्टाईन डे जवळ आलाय... आपल्या आवडत्या व्यक्तीला या स्पेशल दिवशी जरा हटके पद्धतीनं प्रपोज करायचा प्लान तुम्हीही करत असाल... होय ना!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण, समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे? याची जरादेखील कल्पना नसले आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी भलतंच साहस करायचा निर्धार केला असेल... तर एकदा हा व्हिडिओ पाहाच... आणि मगच ठरवा तुम्ही तिला कसं प्रपोज करणार ते...  
  

When you propose your CRUSH and she CRUSHES you for real :D

Posted by Khawar Malik on Thursday, November 12, 2015