मुंबई : भारतात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असतात. अपघातांचं प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याला कारण आहे नियमांचं उल्लंघन. वाहतूकीचे नियम हे मोठ्या प्रमाणात भारतात तोडले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि अमेरिका यांच्यात वाहतूक कशी चालते याचं दर्शन घडवणारा हा व्हिडिओ. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की विचार करा की आपण देखील वाहतूकीचे नियम मोडत तर नाही आहोत ना ? आणि तसं असेल तर सुरुवात स्वत:पासूनच करायला हवी. 


पाहा व्हिडिओ