नवी दिल्ली : जगभरात सध्या एका पुस्तकाने चांगलीच खळबळ उडाली आहे. या पुस्तकाने लोकप्रिय पुस्तकं हॅरी पॉर्टर' आणि 'द विंची कोड' यांना ही या पुस्तकाने मागं टाकलं आहे. पुस्तकात कोणतीही रोमांचक गोष्टी नाही आहे. तरी या पुस्तकांचं शिर्षकानेच लोकं या पुस्तकाकडे आकर्षित होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटिश लेखक शेरिडन सिमोवने हे पुस्तक लिहिलं आहे.  'ह्वाट ऐवरी मॅन थिंक्स अबाउट अपार्ट फ्रॉम सेक्स' हे पुस्तक सध्या विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहे. 


लेखक म्हणतो की, 'अनेक वर्षाच्या कठिन मेहनतीनंतर मला हा अनुभव आला आहे की पुरुष सेक्सशिवाय दुसरा कोणताच विचार करत नाही. ही गोष्ट खूप हैरान करणारी आहे आणि मला वाटतं की जगाला माझ्या या निष्कर्षाबाबत माहिती असावं.'


पाहा व्हिडिओ