मुंबई : यामाहानं 'FZ 25' ही FZ सीरिजमधली नवी बाईक भारतामध्ये लॉन्च केली आहे. दिल्लीच्या एक्स शोरुममधली या बाईकची किंमत 1,19,500 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 1 फेब्रुवारी 2017पासून या बाईकची डिलिव्हरी मिळायला सुरुवात होणार आहे.


काय आहे यामाहाच्या 'FZ 25'मध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

249CC सिंगल सिलेंडर एअर कूल्ड इंजिन


5 स्पीड गिअर बॉक्स


LED हँडप्लँट्स


बाईकचं वजन 148 किलो


282mm फ्रंट ब्रेक, 257mm रेअर ब्रेक


43 किमी प्रती लिटर


निळा, पांढरा आणि काळा या तीन रंगांमध्ये बाईक उपलब्ध


14 लीटरची पेट्रोल टाकी