Arjun Rampal ची गर्लफ्रेंड दुसऱ्यांदा प्रेग्नंट; बेबी बम्प फ्लॉन्ट करत शेअर केलं फोटोशूट...

गायत्री हसबनीस Wed, 10 May 2023-4:09 pm,

अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचे फोटो सध्या सगळीकडेच व्हायरल होत आहेत. अर्जुनची गर्लफ्रेंड गेब्रिएला डेमेट्रिड्सनं आपलं प्रेग्नन्सी फोटोशूट इन्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. 

PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

सध्या हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. यावेळी तिनं ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये हटके फोटोशूट दिलं आहे. फूल हॅण्ड स्लिव्हच्या या फोटोमध्ये गेब्रिएला डेमेट्रिड्स खूपच सुंदर दिसते आहे. 

PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

यावेळी तिनं हलका मेकअप केला आहे आणि त्याचसोबतच आपले केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोला तूफान लाईक्स मिळाले आहेत. 

PHOTOS: @sashajairam, @gabriellademetriades, @zeenews 

सध्या तिचे हे फोटोज चर्चाचा विषय ठरले आहेत. अर्जुन रामपाल हा अभिनेता सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. परंतु तो आपल्या पर्सनल लाईफमुळे सध्या चांगलाच चर्चेत आहेत. 

गेब्रिएला डेमेट्रिड्स ही इन्टाग्रामवरही खूप सक्रिय असते. त्यामुळे तिचे फोटोज हे कायमच चर्चेचा विषय असतात. सध्या तिचे हे फोटोजही चर्चेचा विषय ठरत आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link