महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेच्या 14 विशेष गाड्या

Pravin Dabholkar Sat, 25 Nov 2023-1:50 pm,

Central Railway Special Trains:प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे 14 अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.  बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 2023 रोजी आहे.  3 विशेष नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 6 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, 2 विशेष कलबुरगि आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई दरम्यान, 2 विशेष सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान आणि 1 विशेष अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  चालविण्यात येईल.

1)विशेष ट्रेन क्र.  ०१२६२ नागपूर येथून 4 डिसेंबर रात्री 11.55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.  2)विशेष ट्रेन क्र.  01264 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून 8  वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच रात्री 11.45 वाजता  पोहोचेल. 

3) विशेष गाडी क्रमांक 01266 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 10.55 वाजता पोहोचेल. थांबे: नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. संरचना:  विशेष ट्रेन क्रमांक 01262 - 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे  विशेष ट्रेन क्रमांक 01264आणि 01266 - 12 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

1)विशेष ट्रेन क्र 01249, 6 डिसेंबर रोजी रोजी 4.45 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि अजनी येथे दुसऱ्या दिवशी 9.30 पोहोचेल.  2) विशेष ट्रेन क्र. 01251 दि.6 डिसेंबर रोजी 6.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि सेवाग्राम येथे दुसऱ्या दिवशी 10.30 वाजता  पोहोचेल. 3) विशेष ट्रेन क्र. 01253 6-7 डिसेंबर रोजी मध्यरात्री दादर येथून 12.40 वाजता सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी 3.55 वाजता  पोहोचेल.  4) विशेष ट्रेन क्र. 01255 ही  7 डिसेंबर रोजी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 3 वाजता  पोहोचेल.  5) विशेष गाडी क्र. 01257 दि. 8 डिसेंबर रोजी 6.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी12.10 वाजता  पोहोचेल.

6) विशेष ट्रेन क्र.  01259 दि. 7- 8 डिसेंबर रोजी मध्यरात्री दादर येथून 12.40 ला सुटेल आणि अजनी येथे त्याच दिवशी 3.55 वाजता  पोहोचेल. थांबे:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी आणि नागपूर. संरचना:  विशेष ट्रेन क्रमांक 01249, 01255, 01257 आणि 01259 या विशेष ट्रेनला 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील.   विशेष ट्रेन क्रमांक 10251 आणि 01251 - 12 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे

1)विशेष ट्रेन क्र.  01245 कलबुरगि येथून 5 डिसेंबर रोजी 6.30 वाजता सुटेल  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 8.20 वाजता पोहोचेल.  2) विशेष ट्रेन क्र.  01246, 6-7 डिसेबर रोजी मध्यरात्री 12.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि कलबुर्गी येथे त्याच दिवशी 11.30 वाजता  पोहोचेल. थांबे: कलबुरगि, गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.  संरचना: 8 सामान्य द्वितीय श्रेणी

1)  ट्रेन क्र.  01247 5 डिसेंबर रोजी 10.20 वाजता सोलापूर येथून सपटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 8.20 वाजता पोहोचेल.  2)विशेष ट्रेन क्र.  01248 6-7 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.25 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटेल आणि सोलापूर येथे त्याच दिवशी 9 वाजता  पोहोचेल. थांबे: सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.  संरचना: 9 सामान्य द्वितीय श्रेणी. 

१)सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्र.  02040 अजनी येथून 7 डिसेंबर रोजी 1.30 वाजता सुटेल  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 4.10 वाजता पोहोचेल.  थांबे: अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई.  संरचना: 16 सामान्य द्वितीय श्रेणी. 

टीप: मध्य रेल्वेने 6 डिसेंबर रोजी सुरू होणार्‍या ट्रेन क्रमांक  11401छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -आदिलाबाद एक्स्प्रेसचा प्रवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या फायद्यासाठी 1 सामान्य द्वितीय श्रेणी कोचसह वाढवण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link