Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...

Fri, 02 Jun 2023-3:35 pm,

एवोकॅडो हे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी एक अद्भुत फळ आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत मिळते. तसेच स्ट्रोकचा धोका कमी राहतो. शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ही फळे फायदेशीर आहेत.

या फळांमुळे त्वचा आणि हृदय दोन्ही निरोगी राहते. सफरचंद खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. तसेच अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

व्हिटॅमिन सी साठी तुम्ही तुमच्या आहारात द्राक्षे, संत्री आणि लिंबाचा रस समाविष्ट करू शकता. म्हणजे त्वचेला आणि केसांना फायदा होतो, सोबतच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के सारखे पोषक घटक आढळतात. ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. याचा अर्थ कोलेस्टेरॉलसह तुमच्या रक्तदाब पातळीत लेव्हलमध्ये राहिल. 

पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. याने खराब कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत होईल. त्यासोबच ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link