ट्रेलरलाँचदरम्यान कुटुंबासोबत जान्हवी आणि इशान

Mon, 11 Jun 2018-9:18 pm,

श्रीदेवीची मुलगी जान्हवी धडक या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करते.जान्हवीसाठी आजचा दिवस विशेष होता. यावेळी तिचे सगळे कुटुंबिय तिच्यासोबत होते. 

 

जान्हवीसोबत या ट्रेलर लाँचदरम्यान तिचे वडील बोनी कपूरशिवाय अनिल कपूर, संजय कपूर, हर्षवर्धन कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्य होते.

 

हा सिनेमा सैराट या मराठी सिनेमाचा रिमेक आहे. 

ट्रेलरलाँचदरम्यान कुटुंबासोबत जान्हवी आणि इशान

इशान आणि जान्हवीचा हा सिनेमा २० जुलैला प्रदर्शित होतोय.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link