PHOTO: `या` सौंदर्यवतीनं हिसकावला `भाभी 2` चा `नॅशनल क्रश`चा टॅग, 100 पैकी 99 जणांचं उत्तर चुकलं

Tue, 14 May 2024-2:19 pm,

अॅनिमल चित्रपट रिलीज झाल्यानंतर तृप्तीला नॅशनल क्रशचा टॅग मिळाला होता. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती तरीदेखील ती प्रेक्षकांवर जादू करु शकली. या अभिनेत्री चाहते प्रेमाने भाभी 2 अशी हाक मारतात. 

रणबीरसोबतची तिची केमिस्ट्री लोकांनी खूप पसंत केला. तिच्या सौंदर्याने आणि क्यूटनेसने तिने चाहत्यांची मनं जिंकली. सोशल मीडियावर तिचा मोठ्या चाहता वर्ग आहे. 

अभिनेत्रीने काला, बुलबुल, लैला मजनूसह अनेक चित्रपटांमध्ये ती झळकलीय. तर अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहे. ती लवकरच बेड न्यूजमध्ये विकीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. 

तृप्तीचं नॅशनल क्रशचा टॅग आता दुसऱ्या अभिनेत्रीने हिसकावला असून या अभिनेत्रीचा हीरामंडीशी संबंध आहे. 

हीरामंडीतील प्रतिभा रंता ही नवीन नॅशनल क्रश झाली आहे. चाहत्यांनी दिला नवा टॅग दिलाय. 

हीरामंडीतील तिची भूमिका, सौंदर्य आणि साधेपणाने चाहत्यांना वेड लावलंय. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असून इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. 

लापता लेडीजमधील दमदार अभिनय पाहून प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी झाली आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link