PHOTO: शरीरात `हे` बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?

Surabhi Jagdish Tue, 23 Apr 2024-1:25 pm,

आज अनेक लोक हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त आहेत. त्यातील एक म्हणजे हृदयाच्या नसांमध्ये येणारा अडथळा.

हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्या तर त्यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.

हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्यामुळे शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.

असं असल्यास तुम्हाला छाती दुखण्याची समस्या जाणवू शकते.

याशिवाय चक्कर येण्याची तक्रार उद्भवू शकते

कोणतंही काम केल्याने तुम्हाला खूप लवकर थकवा येईल

याशिवाय मळमळ किंवा उलट्यांचा त्रासही होऊ शकतो

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link