Janhvi Kapoor: जान्हवी कपूर झाली `गोल्डन गर्ल`, बोल्ड लूकने इंटरनेटवर लावली आग, नेटकरी म्हणतात...

Fri, 30 Jun 2023-9:21 pm,

जान्हवी कपूर ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करताना दिसते. अशातच जानव्हीने काही खास फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी तिच्या हटके अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतंय. जान्हवीने गोल्डन रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसला डीपनेक देण्यात आला होता. 

गोल्डन रंगा लुकसाठी जान्हवीने ग्लॅमरस मेकअप केला आहे. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. एखाद्या पार्टीसाठी केलेला लुक दिसतोय.

सौंदर्य, ब्युटी क्वीन, गॉर्जियस असं म्हणत नेटकऱ्यांनी तिच्या लुकचं कौतूक केलंय. नेटकरी तिच्या फोटोवर घायाळ झाल्याचं दिसतंय.

येत्या काही दिवसात जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटाची सर्वांना अपेक्षा आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link