करिना आणि करिश्मा कपूर यांनी कुटुंबियांसोबत असा साजरा केला गणेशोत्सव

Sun, 30 Aug 2020-5:35 pm,

कपूर कुटुंबियांनी देखील मोठ्या उत्साहाने गणरायाचं स्वागत केलं होतं. यावेळी संपूर्ण कुटुंबिय एकत्र आलं होतं.

 

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कपूर कुटुंबिय एकत्र आलं होतं. कपूर कुटुंबियांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते.

 

करिश्मा कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बाप्पाचे काही फोटो शेअर केले आहेत.

करिश्मा कपूर देखील यावेळी ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.

 

या फोटोत करिना कपूरचा मुलगा तैमूरसुद्धा आपल्या गोंडस स्टाईलने दिसत आहे. (फोटो सौजन्य: @therealkarismakapoor)

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link