Mahila Naga Sadhu: महिला नागा साधू देखील विवस्त्र वावरतात का? जाणून घ्या कधी येतात जनतेसमोर...

Thu, 23 Feb 2023-4:30 pm,

महिला नागा साधूंना कपड्याचं बंधन असतं,त्यांना नेहमी पिवळ्या किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे लागतात.(ल)

नागा साधूंचे आयुष्य अतिशय रहस्यमय असतं, एरव्ही ते गायब असतात पण कुंभमेळ्याच्या दिवशी सर्वजण एकत्र येतात. (Mahila Naga sadhu dark secret)

नागा साधू बनण्यासाठी जिवंतपणीच स्वतःच पिंडदान करावं लागतं. सर्व मोहमाया त्यागून मुंडन करावं लागतं. (Mahila Naga sadhu dark secret)

अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आपल्या गुरूंना त्यांना हे पटवून द्यायचं असतं कि,  ते दीक्षा घेण्यासाठी तयार आहेत. (Mahila Naga sadhu dark secret)

नागा साधू बनणं वाटत तितकं सोपं नाहीये यासाठी कठोर परीक्षा, 12 -15  वर्ष दररोज ब्रह्मचर्याचं पालन करावं लागत. (Mahila Naga sadhu dark secret)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link