Google Pay वर मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना `ही` Trick वापरा

Sat, 19 Nov 2022-3:08 pm,

तुम्ही पेमेंट करता तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या नंबरवर पैसे देण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही एकाच नंबरवर पेमेंट करता तेव्हा कॅशबॅक जिंकण्याची शक्यता खूपच कमी असते. या प्रकरणात, वेगवेगळ्या खात्यांवर पैसे द्या.

Google Payment करताना एकाच वेळी खूप मोठे पेमेंट पाठवण्याऐवजी ते पेमेंट दोन ते तीन वेळा पाठवा. असे केल्याने कॅश-बॅक रिवॉर्ड मिळण्याची शक्यता जास्त आहे. 

 

Google Payment करताना एक गोष्ट लक्षात ठेवा वर कूपन पाहिले असतील, जर तुम्हाला चांगल्या कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल. तर ही कूपन नक्कीच खरेदी करा आणि मग तुम्हाला चांगला कॅशबॅक मिळेल आणि तुम्ही हजारो कमवू शकाल.

रिचार्ज केल्यानंतरही तुम्ही कॅशबॅक जिंकू शकता, त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमच्या फोन, ब्रॉडबँड किंवा DTH साठी पैसे द्यायचे असतील, तेव्हा ते फक्त Google Pay ने पूर्ण करा. याद्वारे तुम्ही कॅशबॅक जिंकू शकता.

Google Payment वर अनेक गेम आणि ऑफर थोड्या अंतराने सुरू होतात. जर तुम्हाला कॅशबॅकचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यात सहभागी व्हा जेणेकरून तुम्ही पेमेंट दरम्यान जास्तीत जास्त कमाई करू शकता. 

 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link