पद्मावत : सिनेमा पोस्टर

Mon, 15 Jan 2018-4:07 pm,

हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सेन्सॉरने जरी सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला असला तरी करणीसेनेने सिनेमाला विरोध कायम ठेवला आहे.

दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बहुप्रतिक्षित 'पद्मावत' या चित्रपटाला अखेर हिरवा कंदील मिळाला.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link