`व्हेल`च्या पोटातून निघालं ८ किलो प्लास्टिक

Wed, 06 Jun 2018-1:35 pm,

प्लास्टिक जेवढं माणसांसाठी घातक आहे तेवढंच ते प्राण्यांसाठीही धोकादायक आहे

थायलंडमध्ये एका विशालकाय व्हेल माशाच्या पोटातून प्लास्टिकच्या तब्बल ८० पीस मिळाले

या प्लास्टिकचं वजन केलं तर ते तब्बल ८ किलो भरलं 

हा व्हेल मासा थायलंडच्या दक्षिण प्रांतातील सोंगखलाच्या समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत आढळला होता

डॉक्टरांनी या माशाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु, यात त्यांना अपयश आलं 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link