रायगड : दापोली कृषी विद्यापीठ कर्मचारी बस अपघात

Sat, 28 Jul 2018-4:12 pm,

रायगड : दापोली येथून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. सकाळी धुक्यामुळे आंबेनळी घाटात मिनीबसला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला.

आंबेनळी घाटातील दाभोळी टोक या अवघड वळणावरून हा अपघात झाला.

रायगड : दापोली येथून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. सकाळी धुक्यामुळे आंबेनळी घाटात मिनीबसला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला.

रायगड : दापोली येथून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. सकाळी धुक्यामुळे आंबेनळी घाटात मिनीबसला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बसमधील ३४ प्रवाशांपैकी ३३ जणांचा जागीच मृत्यू झाला.

रायगड : दापोली येथून कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी महाबळेश्वरला मिनीबसमधून निघाले होते. सकाळी धुक्यामुळे आंबेनळी घाटात मिनीबसला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेआधी सर्वांनी बससोबत सेल्फीही काढला होता.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link