पाहा BAFTA 2018चे फोटोज, ग्लॅमरस लूकमध्ये दिसल्या हॉलिवूड अभिनेत्री

Tue, 20 Feb 2018-10:23 pm,

ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (बाफ्टा) द्वारा आयोजित अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अभिनेत्री अँजेलिना जोली, जेनिफर लॉरेंस आणि क्रिस्टन स्कॉट थॉमस ब्लॅक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होत्या. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

बाफ्टा द्वारा आयोजित ७१व्या ब्रिटिश अकादमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स अवॉर्ड्स सोहळ्यात केट मिडलटन ग्रीन रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

क्राईम ड्रामा 'थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग मिसौरी' ला सर्वश्रेष्ठ सिनेमासह पाच अवॉर्ड्स पटकावले. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

या सिनेमात एका दु:खी आईने न्यायासाठी लढलेल्या लढाईची कथा आहे. या कथेला पटकथा आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. यामध्ये फ्रांसिस मॅकडोरमँडला सर्वश्रेष्ठ अभिनेत्री तसेच सॅम रॉकवेलला सर्वश्रेष्ठ सह-अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

बाफ्टामध्ये नऊ श्रेणीत नामांकने मिळालेल्या 'द शेप ऑफ वॉटर' या सिनेमाला केवळ ३ पुरस्कार मिळाले. (फोटो सौजन्य: रॉयटर्स)

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link