शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा पगार माहित आहे? एका कंपनीचा CEO देखील इतका कमवत नसेल

Fri, 08 Sep 2023-8:06 pm,

शाहरूख खान हा आपल्या सर्वांनाच लाडका आणि जगातला लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. 

शाहरूख खानच्या कामाचा व्याप किती असेल याची आपल्याला कल्पना आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी कोणीतरी मॅनेज करणारं असावंच. 

त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. शाहरूख खानच्या मॅनेजरचीही चांगलीच चर्चा रंगलेली असते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया तिच्या पगाराविषयी. 

2012 पासून पुजा ददलानी ही शाहरूख खानची मॅनेजर आहे. ती वर्षाला 8 कोटी म्हणजे महिन्याला जवळपास 66 लाख रूपये पगार घेते. 

त्यामुळे तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. शाहरूखच्या वेळ, त्याचं खाणं पिणं, आजारपण, तारखा, चित्रपट, व्हेकेशन सगळं तीच मॅनेज करते. 

त्यामुळे शाहरूखचे सगळे टॅट्रम्स, त्याचे घाईगडबड, त्याची धावपळ हे सगळं पूजा मॅनेज करते. 

पूजा ही इन्टाग्रामवरही चांगलीच चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर तिचे फोटो हे चांगलेच व्हायरल होताना दिसतात.

पूजा ददलानी ही शाहरूख खान आणि गौरी खानसोबतही व्हेकेशन आणि सुट्टीवर जाताना दिसते. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link