Shiv Jayanti 2024: शिव जयंतीनिमित्त प्रियजनांना द्या मराठमोळ्या खास शुभेच्छा, महाराजांचे आठवावे रुप

दक्षता ठसाळे-घोसाळकर Thu, 28 Mar 2024-12:37 pm,

सर्वप्रथम राष्ट्र, नंतर गुरु  मग पालक, मग देव सर्वप्रथम स्वतःकडे  नाही तर राष्ट्राकडे पाहा...   छत्रपती शिवाजी महाराज 

जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस… सिहांसनाधीश्वर… योगीराज…श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची इच्छा!

 

शिवकाळात सुखात नांदत होती प्रजा.. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा… गर्जा महाराष्ट्र माझा… जय शिवराय

ही शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची झाले बहू .. होतील बहू… पण शिवरायांसारखा कोणीच नाही

सह्याद्रीच्या कडेकपारीतून केवळ एकच आवाज गुंजतो… तो म्हणजे छत्रपती

ना शिवशंकर…. ना कैलासपती… ना लंबोदर तो गणपती.. नतमस्तक तया चरणी .. ज्याने केली स्वराज्य निर्मिती… देव माझा तो राजा छत्रपती

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

वैकुंठ रायगड केला… लोक देवगण बनला… शिवराज विष्णू झाला.. वंदन त्याला…

निश्चयाचा महामेरु… बहुत जनांसी आधारु…अखंड स्थिती निर्धारु श्री छत्रपती.

अतुलनीय… अलौकीक… अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती जय भवानी.. जय शिवाजी!  

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link