उन्हाळ्याच्या दिवसांत तुमचा वॉर्डरोब असा करा अपडेट

Wed, 11 Apr 2018-9:42 pm,

उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्हाला मोकळ्या ढाकळ्या आणि कम्फर्टेबल कपड्यांची गरज भासते... कपड्यांचं फेब्रिक यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं

खादी : खादी गेल्या काही काळापासून सतत ट्रेन्डी ऑप्शन ठरतोय. धोती, जम्पसूट, कुर्ता, क्रॉप टॉप केप्स, शॉर्ट जॅकेट असे बरेच प्रकार खादीमध्ये उपलब्ध आहेत

लिनेन कॉटन : मुलायम कॉटनचा हा प्रकार... आरामदायक आणि हवेशीर 

प्लेन मॉडल सिल्क : आरामदायक अशा या कपड्याच्या प्रकारात स्ट्रेट सूट, प्लाजो, स्कर्ट उपलब्ध आहेत

चंदेरी सिल्क : याला लग्जरियस फॅब्रिक मानलं जातं. कोणत्याही रंगाला क्लासी लूक या कपड्यामुळे मिळतो

मसलिन हँड ब्लॉक : प्लेन कॉटन विस्कोसे फॅब्रिकचा हा प्रकार... सलवार सूट किंवा कुर्ते सहज बाजारात मिळतात

साऊथ कॉटन : या कपड्याचा कोणताही प्रकार स्मार्ट लूक देतोच पण तो आरामदायकही असतो

डिजिटल प्रिंट सॅटिन : फ्लोरल प्रिंट, एब्सटॅक्ट पॅटर्नमध्ये सॅटिन वेगळाच लूक देतो 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link