IND vs SL ODI : ...अन् नेहमी `गंभीर` असणारा गौतम खळखळून हसला, क्रिकेटच्या मैदानावरचं दुर्मिळ दृष्य!

Saurabh Talekar Wed, 31 Jul 2024-11:36 pm,

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी रोहित शर्मा श्रीलंकेला पोहोचलाय.

टीम इंडिया पहिल्या वनडेसाठी प्रॅक्टिस करत आहे. अशातच एक दुर्मिळ दृष्य पहायला मिळालं.

होय, दुर्मिळ... विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील दिलजमाई पहायला मिळाली. दोघांनी सरावावेळी गप्पा मारल्या.

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या चेहऱ्यावर हसू पाहून कोट्यावधी भारतीय देखील खूश झाले आहेत. 

दरम्यान, विराट आणि गंभीर यांची प्लॅनिंग आता वर्ल्ड कप जिंकवून देणार का? असा सवाल नेटकरी विचारत आहेत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link