Chanakya Niti About Men:  आचार्य चाणक्य यांनी मुत्सद्देगिरी, अर्थशास्त्र याशिवाय नातेसंबंध, समाज या विषयांवर अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्या रोजच्या जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चाणाक्य यांनी (chanakya niti) त्यांच्या नीति शास्त्रामध्ये जीवन जगण्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्या यांनी पुरुषांच्या त्या गुणांबद्दल सांगितले आहे, ज्यांच्यावर स्त्रिया आकर्षित होतात. असा पुरुष आपल्या आयुष्यात असावा अशी प्रत्येत महिलेची इच्छा असते. (chanakya niti about love)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सभ्यता
प्रत्येक पुरुषाच्या वागण्यात - बोलण्यात सभ्यता असायला हवी. प्रत्येक पुरुषाचं वर्तन चांगलं असायला हवं. चाणक्य नीत यांच्यानुसार पुरुषाचे वागणे स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं. पुरुषाची वर्तवणूक चांगली असेल तर, तो सर्वांची मने जिंकतो. (chanakya niti for husband)


चांगला श्रोता
उत्तम वर्तवणुकीसोबतच प्रत्येक पुरुष चांगला श्रोता असायला हवा. जर पुरूष फक्त त्याचे म्हणणे बोलत राहील आणि कोणाचमच ऐकणार नसेल तर महिलांना असं पुरुष आवडत नाहीत. लक्षपूर्वक ऐकणारे पुरुष महिलांना आवडतात. (chanakya niti on wife)


प्रामाणिकपणा
प्रामाणिकपणा फक्त पुरुषांमध्येच नाही तर, महिलांमध्ये देखील असायला हवा.  प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला वाटतं की आपला जीवनसाथी आपल्याशी प्रामाणिक असावा. स्त्रियांसाठी, नातेसंबंधात प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. स्त्रिया प्रामाणिक पुरुषांकडे आकर्षित होतात.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)