Horoscope 17 July 2023 : `या` राशीच्या व्यक्तींनी घाई-गडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नयेत!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Horoscope 17 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अचानक धनलाभ होण्याचा योग आहे. दिवस धावपळीचा असू शकतो.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी खर्चात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. संपत्तीच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्त्रोत तयार होईल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी जोडीदारासोबत वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचं प्लानिंग कराल.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या. प्रेमी जोडप्यांत रुसवा-फुगवा दिसून येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी व्यवसायात चांगला नफा होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्ती धार्मिक कार्यात सहभागी होतील. दूरचा प्रवास होऊ शकतो. बऱ्याच दिवसांनी मित्रांच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी चांगले पद आणि पगार मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत घ्याल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी गुंतवणुकीवर भर द्याल. नोकरीच्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होईल. कोणत्याही कामात घाई-गडबड करु नका. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी खर्चात वाढ होईल. घरात वाद-विवाद होऊ शकतात. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी स्वभावात चिडचिड जाणवेल. घाई-गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या निमित्ताने परिवारापासून दूर जावे लागू शकते.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )